diff --git a/translations/README.mar.md b/translations/README.mar.md index 3f441e05..a300674d 100644 --- a/translations/README.mar.md +++ b/translations/README.mar.md @@ -16,7 +16,7 @@ ** आमच्या लेखक जेन लूपर, ख्रिस नॉरिंग, ख्रिस्तोफर हॅरिसन, जास्मिन ग्रीनवे, योहान लासोरा, फ्लोर ड्राईस आणि स्केचनोट कलाकार टोमोमी इमुरा यांचे मनःपूर्वक आभार!** -> **शिक्षक**, आम्ही हा अभ्यासक्रम कसा वापरायचा याबद्दल [काही टिपा](for-teachers.en.md) समाविष्ट केल्या आहेत. तुम्हाला तुमचा स्वतःचा मजकूर तयार करायचा असल्यास, आम्ही एक [मजकूर टेम्पलेट](leson-template/translations/README.en.md) देखील समाविष्ट केले आहे. +> **शिक्षक**, आम्ही हा अभ्यासक्रम कसा वापरायचा याबद्दल [काही टिपा](for-teachers.en.md) समाविष्ट केल्या आहेत. तुम्हाला तुमचा स्वतःचा मजकूर तयार करायचा असल्यास, आम्ही एक [मजकूर टेम्पलेट](leson-template/translations/README.mar.md) देखील समाविष्ट केले आहे. > **विद्यार्थी**, या कोर्समध्ये स्वतःहून प्रवेश करण्यासाठी, संपूर्ण रेपो फोर्क करा आणि स्वतःच व्यायाम पूर्ण करा, व्याख्यानापूर्वीच्या प्रश्नमंजुषापासून सुरुवात करा, नंतर व्याख्यान वाचून उर्वरित क्रियाकलाप पूर्ण करा. सोल्यूशन कोड कॉपी करण्याऐवजी, धडे समजून घेऊन प्रकल्प तयार करण्याचा प्रयत्न करा; तथापि हा कोड प्रत्येक प्रकल्पाभिमुख धड्यातील /सोल्यूशन्स फोल्डरमध्ये उपलब्ध आहे. दुसरी कल्पना म्हणजे मित्रांसोबत अभ्यास गट तयार करणे आणि एकत्रितपणे साहित्याचा अभ्यास करणे. पुढील अभ्यासासाठी, आम्ही [Microsoft Learn](https://docs.microsoft.com/users/jenlooper-2911/collections/jg2gax8pzd6o81?WT.mc_id=academic-13441-cxa) आणि पाहिल्यानंतर खालील व्हिडिओची शिफारस करतो.